आर्थ्रोस्कोपी म्हणजे काय? कशी केली जाते?
तुमच्या गुडघ्यात सतत दुखत आहे का? पायऱ्या चढताना त्रास होतो का? खांदा हलवताना अडचण येते का?जर तुमचे उत्तर ‘होय’ असेल, तर तुम्ही एकटे नाही. आर्थ्रोस्कोपी (Arthroscopy) ही सांध्याच्या दुखण्यावर उपचार करण्याची आधुनिक पद्धत आहे. या लेखात आपण समजून घेणार आहोत की आर्थ्रोस्कोपी म्हणजे काय, ही surgery कशी केली जाते, याचे काय फायदे आहेत आणि तुम्हाला […]
आर्थ्रोस्कोपी म्हणजे काय? कशी केली जाते? Read More »

